सातबारा Watch

← फारोळा

Ferfar #2638 · फारोळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
एस बी काशिकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- दिपक राधेशाम झुनझुनवाला .B.A.RH.N. 12 रा. फारोळा (खाता क्रमांक 1383) यांच्या तर्फे कबुली जबाब देणार कमलकांत गोपाळराव देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक 56, क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कृष्णा अंबादास चेपटे ,सुरेखा महादेव उगलमुगले रो हाऊस नं 12 (खाता क्रमांक :-2960) गट/सर्व्हे क्रमांक 56 क्षेत्र 0.0049 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 901 दिनांक 11/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 17,75,000/- नुसार खरेदीने घेतले अर्ज व खरेदीखताची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..