Ferfar #2639 · फारोळा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83
- Talathi
- एस बी काशिकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : युनीयन बॅक अॅफ इंडीया छत्रपती संभाजीनगर
लिहून घेणार : सिताराम शंकर
यांनी सर्व्हे क्रमांक : 83 तपशिल : युनीयन बॅक अॅफ इंडीया शा औरंगाबाद यांचा बोजा र रु 1000000/- सिंताराम शंकर कडे - 947
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref: UBICSN/MAIN/665-2259/2026-27 दिनांक 15-09-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.