Ferfar #2668 · फारोळा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- एस बी काशिकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
दुरुस्ती नोंद
अर्जदार किशोर वंसतराव कुलकर्णी रा. सिडको ता.जि.छत्रपती संभाजीनगर यांचे मौजे फारोळा गट नं. 34 मध्ये यांचे नाव फेर क्र. 272 नुसार किशोर वसंतराव क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी. जमीन आलेली आहे या मध्ये यांच्या नाव समोर आडनाव नजरचुकीने लावण्याचे राहून गेले आहे. करिता अर्जदार यांनी अर्ज, खरेदीखताची व फेरफार नक्कल ची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून खरेदीखता प्रमाणे यांच्या नावाची दुरुस्ती नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.