Ferfar #3971 · म्हारोळा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- एस बी काशिकर
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बोअरवेल
अर्जदार काशीनाथ भिवसन नरवडे रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे म्हरोळा गट नं. 101 मध्ये यांनी यांच्या जमिनीमध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व रु. 100 चा नोटरीकृत बॉंड पेपर क्र. 79AB 897847 दिनांक 26/5/2026 वरील शपथपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..