सातबारा Watch

← म्हारोळा

Ferfar #3972 · म्हारोळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
एस बी काशिकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 हक्कसोड पत्र लिहून घेणार :- रणजीत गुरुमोहन कक्कड रा. छत्रपती संभाजीनगर हक्कसोड पत्र लिहून देणार :- शोभादेवी गुरुमोहन कक्कड, सुजित गुरुमोहन कक्कड, मीता कपूर गुरुमोहन कक्कड यांच्या सामाईक नावे असलेले मौजे म्हारोळा येथील गट 23 मधील जमीन क्षेत्र 1.0000 हे. आर. चौ. मी. हे हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निबंधक छत्रपती संभाजीनगर 3 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 10566 दिनांक 25/09/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.