Ferfar #3977 · म्हारोळा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84/2
- Talathi
- एस बी काशिकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बोअरवेल
अर्जदार सय्यद शब्बीर सय्यद अहमद रा. बिडकीन, ता. पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर यांनी मौजे म्हारोळा गट नं. 84/2 मध्ये यांनी त्यांच्या जमिनीमध्ये बोअरवेल एक स्वतंत्र खोदली असून ती त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रात आहे. अर्ज, पंचनामा व जाहीर प्रगटन सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..