सातबारा Watch

← म्हारोळा

Ferfar #3983 · म्हारोळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
120
Talathi
एस बी काशिकर
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या बिडकीन शाखा बिडकीन लिहून घेणार : विठ्ठल श्रीधर मोगल यांनी सर्व्हे क्रमांक : 120 तपशिल : प्रमाणे विठ्ठल श्रीधर मोगल यानी महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्था मर्या बिडकीन शाखा बिडकीन तर्फे श्री.उमेश वाल्मीक नागे यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3387 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र. -156/2026-27 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.