सातबारा Watch

← म्हारोळा

Ferfar #3987 · म्हारोळा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
एस बी काशिकर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : दी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. लिहून घेणार : विठठल रघूनाथ, सुनील विठल मंडलीक यांनी म्हारोळा वि.का.सेवा.सह.सो.सा यांचे कर्ज रककम रू 76750/- विठठल रघूनाथ - 2410 शाखा बिडकीन बोजा र रु ४६००० सुनील विठ्ठल मंडलिक - 2910 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.