Ferfar #3990 · म्हारोळा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/1
- Talathi
- एस बी काशिकर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
अर्जदार रघुनाथ रायभान पंडित यांनी अर्ज देवून कळविले की, मौजे म्हरोळा येथील गट नं. 71/1 मध्ये क्षेत्र 1.2800 हे.आर.चौ.मी. हे सामाईक आलेले आहे. त्या मध्ये रघुनाथ रायभान पंडित अ पा क आई गयाबाई रायभान पंडित असे नाव आले आहे. त्यावेळी अर्जदार हे अज्ञान असल्याने नावापुढे अ.पा.क. अशी नोंद आहे. तरी आज रोजी अर्जदार हे सज्ञान झाले आहे. सज्ञान असल्याचा पुरावा आधार कार्ड, पैन कार्ड व विनंती अर्ज दिला असून अ.पा.क. नोंद कमी करण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.