Ferfar #737 · जेयतपुर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 63
- Talathi
- उमेश उत्तमराव साळुंके
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बोअरवेल नोंद – अर्जदार नामदेव रामभाऊ अवधूत रा. जेयतपूर यांनी अर्ज व 100 रुपये बॉंड वरील प्रतिज्ञापत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे जेयतपूर शिवारातील गट नंबर 63 मध्ये शेत जमीन आहे. सदर जमिनीत त्यांनी एक बोअरवेल खोदला आहे. सदरील बोअरवेल नामदेव रामभाऊ अवधूत यांच्या स्वतंत्र मालकीचा असून सदर वोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून इतर अधिकारात बोरवेलची नोंद घेण्यात आली फक्त.