सातबारा Watch

← जेयतपुर

Ferfar #738 · जेयतपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
उमेश उत्‍तमराव साळुंके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोअरवेल नोंद – अर्जदार अलकाबाई नामदेव अवधूत रा. जेयतपूर यांनी अर्ज व 100 रुपये बॉंड वरील प्रतिज्ञापत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे जेयतपूर शिवारातील गट नंबर 49 मध्ये शेत जमीन आहे. सदर जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. सदरील बोअरवेल अलकाबाई नामदेव अवधूत यांच्या स्वतंत्र मालकीचा असून सदर वोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून इतर अधिकारात बोरवेलची नोंद घेण्यात आली फक्त.