Ferfar #1550 · पैठण खेडा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 39
- Talathi
- उमेश उत्तमराव साळुंके
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
बोअरवेल नोंद – अर्जदार आबासाहेब विठ्ठल अवधूत रा. पैठणखेडा यांनी अर्ज व 100 रुपये बॉंड वरील प्रतिज्ञापत्र देऊन कळविले कि त्यांची मौजे पैठणखेडा शिवारातील गट नंबर 39 मध्ये शेत जमीन आहे. सदर जमिनीत त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे. सदरील बोअरवेल आबासाहेब विठ्ठल अवधूत यांच्या स्वतंत्र मालकीचा असून सदर वोअरवेलची नोंद 7/12 च्या इतर अधिकारात घेण्याबाबत विनंती अर्ज आल्यावरून स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून इतर अधिकारात बोरवेलची नोंद घेण्यात आली फक्त.