सातबारा Watch

← राजणगांव खुरी

Ferfar #4557 · राजणगांव खुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
334
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 बोजा कमी करणे :- फेरफाराचा दिनांक : 18/11/2018 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/11/2018 लिहून देणार:- बँक ऑफ महाराष्ट्र लिहून घेणार : कांताबाई विठ्ठल लघाणे यांनी सर्व्हे क्रमांक : 334 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र शा.बिडकीन यांचा 150000/-चा कांताबाई विठ्ठल लघाणे यांच्याकडे - 2732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.