सातबारा Watch

← राजणगांव खुरी

Ferfar #4572 · राजणगांव खुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
312
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 राजपत्राने नावात दुरुस्ती :- अर्जदार अनिता प्रकाश गायकवाड रा. रांजणगाव खुरी यांनी अर्जासोबत महाराष्ट्र शासन राजपत्र दि जुलै 10-16, 2025 / आषाढ 19-25, शके 1947 जोडुन विनंती केल्यावरुन अर्जदार यांची मौ. रांजणगाव खुरी येथील ग.न.312 क्षे. 0.81 च्या 7/12 वर चंद्रकलाबाई प्रकाश गायकवाड असे नाव लागले असुन त्यांचे बरोबर नाव अनिता प्रकाश गायकवाड असे आहे.अर्जा व महाराष्ट्र शासन राजपत्र वरुन नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.