सातबारा Watch

← राजणगांव खुरी

Ferfar #4578 · राजणगांव खुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : वर्धमान ना. स. पत. मर्या. छ. संभाजीनगर लिहून घेणार : रामचंद्र गंगाधर क्षीरसागर यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : प्रमाणे रामचंद्र गंगाधर क्षीरसागर यानी वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था मर्या मुकुंदवाडी,औरंगाबाद शाखा चितेगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4087 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.