सातबारा Watch

← राजणगांव खुरी

Ferfar #4588 · राजणगांव खुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 हक्कसोड पत्र/ रिलिज डिड:- हक्कसोड लिहुन घेणार:- 1) रेणुका अर्जुन देसाई हक्कसोड लिहुन देणार :- 1) राहुल पंढरीनाथ इनामे यांनी मौजे रांजणगाव खुरी येथील जमिन ग.न. 109 क्षे. 0.43 हे. मधिल मधिल हक्क विना मोबदला लिहुन घेणार यांना सोडुन दिला. दस्त क्र. 4909 दि.10/11/2025 ची नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली.