सातबारा Watch

← राजणगांव खुरी

Ferfar #4589 · राजणगांव खुरी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार रंगनाथ भाऊसाहेब इंदापुरे व कुसुमबाई रमेश हिवाळे रा. रांजणगाव खुरी ता. पैठण यांनी अर्ज सादर केला, की त्यांची रांजणगाव खुरी शिवारातील शेत जमिन ग.न. 67 क्षे. 1.04 हे. मध्ये एक बोअरवेल घेतला आहे. हा बोअरवेल अर्जदार यांचा सामाईक असल्या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत रंगनाथ भाऊसाहेब इंदापुरे व कुसुमबाई रमेश हिवाळे यांचे हिस्सेत एक सामाईक बोरवेल नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.