Ferfar #1421 · रांजणी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 96
- Talathi
- ज्ञानेश्वर पांडुरंग सोळुंके
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार खंडेराव सदाशिव कुंजर रा. शिवराई ता. गंगापुर यांनी अर्ज सादर केला, की त्यांची रांजणी शिवारातील शेत जमिन ग.न. 96 क्षे. 1.72 हे. मध्ये एक बोअरवेल घेतला आहे. हा बोअरवेल अर्जदार यांचा स्वतंत्र असल्या बाबतचे शपथपत्र व अर्जदार यांचा बोअरवेल 7/12 वर नोंद करण्या बाबत चा अर्ज आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत खंडेराव सदाशिव कुंजर यांचे हिस्सेत एक बोरवेल नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.