सातबारा Watch

← इस्लामपुर

Ferfar #638 · इस्लामपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
21
Talathi
एस बी काशिकर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 हक्कसोड पत्र लिहून घेणार :- अलका बाळू खंडागळे रा. शेकटा, ता.पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर हक्कसोड पत्र लिहून देणार :- वर्षा प्रदीप नाचन, वंदना अजय तगरे, गणेश बाळू खंडागळे यांचे सामाईक नावे असलेला मौजे इस्लामपुर येथील गट/सर्व्हे क्रमांक 21 मधील क्षेत्र 1.0400 हे.आर.चौ.मी. हे हक्कसोडपत्र लिहून घेणार यांच्या हक्कात केले. दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील नोंदणीकृत हक्कसोड पत्र दस्त क्र. 7491 दिनांक 23/09/2026 रोजी केले आहे. अर्ज व हक्कसोडपत्राची झेरॉक्स प्रत सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर..