सातबारा Watch

← इस्लामपुर

Ferfar #643 · इस्लामपुर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
17
Talathi
एस बी काशिकर
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : मुक्तेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.ढोरेगाव , ता. गंगापूर जि. औरंगाबाद लिहुन देणार : भारत सोन्याबापू कोरडे रा. इस्लामपुर गट नंबर/ सर्वे नंबर 17 यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत सोन्याबापू कोरडे , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.: 306/26 दिनांक 31/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.