सातबारा Watch

← बिडकीन

Ferfar #23250 · बिडकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
581
Talathi
रवींद्र गोविंदराव मोखेडे
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- मोहम्मद इमरान राज पठाण प्लॉट नं 31 (खाता क्रमांक110340) यांचे गट/सर्व्हे क्रमांक581, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कय्युम सरदार पठाण प्लॉट नं 31 , (खाता क्रमांक :-110449)गट/सर्व्हे क्रमांक 581 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0042 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7883 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 106000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.