Ferfar #23293 · बिडकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 463
- Talathi
- रवींद्र गोविंदराव मोखेडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
विहीर नोंद :-
अर्जदार बबिता प्रशांत वर्मा यांनी अर्ज व 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर करून कळविले कि, त्यांनी बिडकीन शिवारातील जमिन गट नं 463 मधील त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रा मध्ये एक विहीर घेतली आहे. हि विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असुन, सदरील अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज, 100 स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 च्या इतर हक्कत बबिता प्रशांत वर्मा यांचे हिस्सेत एक स्वतंत्र विहीरी ची नोंद घेण्यात आली. नोंद निर्णयास्तव सादर.