सातबारा Watch

← बिडकीन

Ferfar #23333 · बिडकीन

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
रवींद्र गोविंदराव मोखेडे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- ञिंबक भानुदास औटी (खाता क्रमांक4111) गट/सर्व्हे क्रमांक14, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3427 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0216 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- भारती संजय मापारी प्लॉट नं 39 40 , (खाता क्रमांक :-110471)गट/सर्व्हे क्रमांक 14 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0216 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8253 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने व तहसील कार्यालय पैठण येथील जा.क्र.2024/जमा-1/अकृषिक/कावि-528 दि.11/11/2024 व छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर संचिका क्र.654 जा.क्र.684 व छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर संचिका क्र.658 जा.क्र.688 दि.30/09/2026 दिलेवरून बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.