Ferfar #23334 · बिडकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 139
- Talathi
- रवींद्र गोविंदराव मोखेडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्या चितेगाव, शाखा चितेगाव
लिहुन देणार : रमेश काळुबा तारु प्लॉट नं 93 गट नंबर/ सर्वे नंबर 139 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0039 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश काळुबा तारु प्लॉट नं 93 , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र-25/2026-27 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.