Ferfar #23340 · बिडकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 581
- Talathi
- रवींद्र गोविंदराव मोखेडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
भाग्येश गणेश लडूडा प्लॉट नं 30 .35.40.41.42 (खाता क्रमांक103756) यांचे गट/सर्व्हे क्रमांक581, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0341 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सीमा गणेश राठोड प्लॉट नं 41 , (खाता क्रमांक :-110477)गट/सर्व्हे क्रमांक 581 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0086 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10353 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 240000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.