Ferfar #23388 · बिडकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 577
- Talathi
- रवींद्र गोविंदराव मोखेडे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
अशोक अंबादास मदन ,शंकर एकनाथराव धोत्रे सेक्टर डी प्लॉट नं 01 (खाता क्रमांक110095) यांचे गट/सर्व्हे क्रमांक577, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0262 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0262 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
हिराबाई रामनाथ कर्डीले सेक्टर D प्लॉट नं 01 , (खाता क्रमांक :-110506)गट/सर्व्हे क्रमांक 577 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0262 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8573 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली व जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे दि. 01/03/2014 चे आदेश क्र.2012/मशाका/जमीन-1 एन.ए.पी-34/मौजे बिडकीन ता.पैठण/प्र.क्र.672 अकृषिक झालेली आदेश व सहाय्यक संचालक नगर रचना /टाऊन प्लानिंग यांच्या कार्यालयाकडून दि. 04/07/2013 चे पत्र क्र.अ.कृ.प/अकृषी/ग.नं.577व 578 पै/स.स.औ./1304 रोजी मंजूर रेखांकनातील प्रत दिलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.