Ferfar #23389 · बिडकीन
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 578
- Talathi
- रवींद्र गोविंदराव मोखेडे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
नविन हनुमानप्रसाद बगाडीया (खाता क्रमांक2591) यांचे गट/सर्व्हे क्रमांक578, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4632 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
शितल निलेश पोद्दार सेक्टर H प्लॉट नं 24 , (खाता क्रमांक :-110504)गट/सर्व्हे क्रमांक 578 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0107 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2394 दिनांक 08/12/2017 प्रमाणे रक्कम रुपये 228000 घेऊन खरेदी दिलीव जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे दि. 01/03/2014 चे आदेश क्र.2012/मशाका/जमीन-1 एन.ए.पी-34/मौजे बिडकीन ता.पैठण/प्र.क्र.617 अकृषिक झालेली आदेश व सहाय्यक संचालक नगर रचना /टाऊन प्लानिंग यांच्या कार्यालयाकडून दि. 04/07/2013 चे पत्र क्र.अ.कृ.प/अकृषी/ग.नं.577व 578 पै/स.स.औ./1303 रोजी मंजूर रेखांकनातील प्रत दिलेवरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.