Ferfar #5732 · निलजगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
उदलसिंग महाजन लकवाल रा. निलजगांव(खाता क्रमांक67399) यांचे गट/सर्व्हे क्रमांक147, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 3.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
श्रीनिवास बन्सीलाल झंवर , (खाता क्रमांक :-67403)गट/सर्व्हे क्रमांक 147 लागवडीयोग्य क्षेत्र 3.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4899 दिनांक 03/08/2021 प्रमाणे रक्कम रुपये 3623000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.