Ferfar #5739 · निलजगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 182
- Talathi
- धनश्री अवधुत खिंडारी
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
विहीरनोंद – अर्जदार लक्ष्मन देवजी नजन रा.निलजगाव यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे निलजगाव शिवारातील गट नं 182 मध्ये लक्ष्मन देवजी नजन यांनी स्वतंत्र विहीर घेतली आहे.ती लक्ष्मन देवजी नजन यांची स्वतंत्र विहीर असून अर्ज व 100 च्या बॉन्ड वरील शपथपत्र व स्थानिक स्थळपहाणी, व पंचनामा करून विहिरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर