Ferfar #1442 · सोमपुरी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- सविता अभिमान भटे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
स.राजेक अली स.अली (खाता क्रमांक 47) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 43, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
काजि मिसबाहूद्दीन मोहंमद इसाक काजी (खाता क्रमांक :-773)गट/सर्व्हे क्रमांक 43 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8752 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1460000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.