Ferfar #4430 · पाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2
- Talathi
- कुणाल भानुदास जाधव
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा, शाखा बिडकीन
लिहून देणार : गणेश ज्ञानेश्वर उचित रा. पाडळी यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.