सातबारा Watch

← पाडळी

Ferfar #4434 · पाडळी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
104/3
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बिडकीन लिहून देणार : बाबासाहेब पंढरीनाथ हुड यांनी रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.