Ferfar #4441 · पाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा बिडकीन
लिहून देणार : परीगाबाई रामदास नन्नवरे यांनी रक्कम रुपये 199000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 80/2, 79/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.