Ferfar #4451 · पाडळी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : अपर जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : प्र. क्र. 2026/अपील/एमएलआरसी/सिआर-06
आदेश दिनांक : 29/07/2026
मा.अपर जिल्हाधिकारी साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांचे प्र. क्र. 2026/अपील/एमएलआरसी/सिआर-06 दि. 29/07/2026 रोजी पारित केलेले आदेश मौजे पाडळी ता.पैठण येथील गट क्र. 73/2 मधील जमीन 0 हे 94 आर व गट क्र. 74/2 मधील जमीन 0 हे 25 आर असून अपिआर्थी वर्षा रावसाहेब शहाराव यांचे द्वितीय अपील क्र.06/2026 मंजूर करण्यात आले, उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री संचिका क्र.2025/आरओआर/अलीप/सीआर-2022/110 मध्ये दि.11/11/2025 रोजी पारित केलेला आदेश रद्द करण्यात आला व मौजे पाडळी येथील गट 73/2 व 74/2 मधील मूळ दस्त क्र 7004/2012 दस्ताने झालेली नोंद 1804 व इतर दस्ताने झालेली नोंद 1909 व 2054 या नोंदी झाल्या असून मा.अपर जिल्हाधिकारी साहेब जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर आदेशनी त्या रद्द केला असून मूळ मालक वर्षा रावसाहेब शहराव यांचे महसुल अभिलेखात नोंद घेण्यात आली.