सातबारा Watch

← लाखेगांव

Ferfar #1976 · लाखेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बिडकीन लिहून घेणार : कासाबाई रामनाथ खनसे यांनी सर्व्हे क्रमांक : 67/2 तपशिल : कासाबाई रामनाथ खनसे यांच्या कडे बँक ऑफ बडोदा यांचा र.रु. 250000 चा बोजा - 1695 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.24/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.