सातबारा Watch

← लाखेगांव

Ferfar #1981 · लाखेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- बालाजी असोसिएटस तर्फे ,यश अनिल बाहेती ,सुगनचंद सुरजकरण चीतलांगी प्लॉट नं 6 (खाता क्रमांक60674) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रताप भागचंद भोपळावत प्लॉट नं 06 , (खाता क्रमांक :-60737)गट/सर्व्हे क्रमांक 49/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0209 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. छत्रपती संभाजीनगर 6 जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.