सातबारा Watch

← लाखेगांव

Ferfar #1982 · लाखेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
41/1
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बिडकीन लिहून घेणार : रणजीत सांडूसिंग यांनी सर्व्हे क्रमांक : 41/1 तपशिल : बिडकीन र रु ४०००० रणजीत सांडू सिंग कडे . - 1214 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref-AG9/Release Charge/2026-27 दि.10/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.