सातबारा Watch

← लाखेगांव

Ferfar #1984 · लाखेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
66/1, 66/2
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा बिडकीन लिहून घेणार : राजाराम भुजंगराव हूड व जगन्नाथ भुजंगराव हूड यांनी सर्व्हे क्रमांक : 66/1 तपशिल : राजु भुजंगराव हूड व जगन्नाथ भुजंगराव हूड यांच्याकडे बँक ऑफ बडोदा शाखा बिडकीन यांचा र.रु.350000/ कारसाठी कर्ज बोजा. - 1458 सर्व्हे क्रमांक : 66/2 तपशिल : राजु भुजंगराव हूड व जगन्नाथ भुजंगराव हूड यांच्याकडे बँक ऑफ बडोदा शाखा बिडकीन यांचा र.रु.350000/ कारसाठी कर्ज बोजा. - 1458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र बिडकीन/कर्ज/बोजा निल/10 दि.12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.