सातबारा Watch

← लाखेगांव

Ferfar #1986 · लाखेगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
कुणाल भानुदास जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार :आनंद अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.ता.औरंगाबाद लिहून देणार : सुनंदा अशोक कागदे यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8637 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38 क्षेत्र 1.21हे.आर वर गहाणखत दिलेवरुन सुनंदा अशोक कागदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक संदर्भ क्र.144/2026 दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.