सातबारा Watch

← गेवराई बार्शी

Ferfar #4185 · गेवराई बार्शी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-21
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
शेरखान रहेमानखान पठाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : पंजाब नशनल बँक शाखा बिडकीन लिहून घेणार : अजिनाथ कचरू भाटे ए.कु.क. यांनी सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : पंजाब नशनल बँक शाखा बिडकीन चा बोजा र रु ४४७००० अजिनाथ कचरू व परमेश्वर कचरू - 2286 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.