Ferfar #4190 · गेवराई बार्शी
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- शेरखान रहेमानखान पठाण
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
भरत बाबासाहेब काळे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे गेवराई बार्शी गट नं.9 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र विहीर घेतली आहे. सदरील विहीरची नोंद भरत बाबासाहेब काळे यांची एक स्वंतत्र विहीर सातबारा घ्यावी असा अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.