सातबारा Watch

← गेवराई बार्शी

Ferfar #4197 · गेवराई बार्शी

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
147/1
Talathi
शेरखान रहेमानखान पठाण
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : भारतीय स्टेट बँक लिहून घेणार : शेख इमाम शेख मोहीयोदीन यांनी सर्व्हे क्रमांक : 147/1 तपशिल : दिनांक 09/11/2018 रोजी भारतीय स्टेट बँक चा शेख इमाम शेख मोहीयोदीन यांच्या नावे र.रु.146400/- कर्ज. - 2870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.