सातबारा Watch

← डोणगांव

Ferfar #3455 · डोणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
पल्लवी एकनाथ जायभाये
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अर्जदार सुरेश भाऊराव राठोड यांनी अर्ज देऊन कळविले कि, त्यांनी मौजे डोणगाव शिवारातील गट क्रमांक 27 मध्ये स्वतंत्र विहीर खोदलेली आहे. सातबाराच्या इतर अधिकारात विहीरीची नोंद घेण्याबाबत अर्ज व 100 रु च्या बाँड वरील शपथपत्र (बाँड क्र. 82AB 750336) सादर केल्यावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा करून इतर अधिकारात सुरेश भाऊराव राठोड यांच्या नावे स्वतंत्र विहीरीची नोंद घेण्यात आली. मंजुरीस्तव सादर.