सातबारा Watch

← डोणगांव

Ferfar #3458 · डोणगांव

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
पल्लवी एकनाथ जायभाये
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा बिडकीन ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर लिहून घेणार : अश्विनी शिवाजी तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : दिनांक 26/07/2017 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा अश्विनी शिवाजी तांबे यांच्या नावे र.रु.100100/- कर्ज. - 2122 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.