Ferfar #1660 · टेकडी तांडा
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- अमोल संजीवन भोसले
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
सचिन सुरसिंग जाधव रा.टेकडी तांडा ता.पैठण यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे टेकडी तांडा गट नं. 256 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक स्वंतत्र विहीर घेतली आहे.सदरील विहीरची नोंद सचिन सुरसिंग जाधव यांची एक स्वंतत्र विहीर सातबारा घ्यावी असा अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.