सातबारा Watch

← टेकडी तांडा

Ferfar #1671 · टेकडी तांडा

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
231
Talathi
अमोल संजीवन भोसले
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पैठण लिहून देणार : अमोल लहु तांबे रा. कापुसवाडी यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 2627 दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.