Ferfar #1291 · दरेगांव
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66
- Talathi
- अमोल संजीवन भोसले
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बिडकीन
गहाणखत लिहुन देणार : काकासाहेब तात्या सासुर्डे रा. दरेगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8371-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 331000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काकासाहेब तात्या सासुर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 331000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.