Ferfar #5252 · बालानगर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 307
- Talathi
- विशाल भरतराव राऊत
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026
मौजे बालानगर येथील गट क्रमांक ३०७ च्या सातबारा उताऱ्याच्या इतर अधिकार सदरी फेरफार क्रमांक ११९३ अन्वये मुमताजबी, इंत्याजबी व रशीदबी यांची नोंद दाखल करण्यात आलेली आहे. सदर व्यक्तींनी जमिनीच्या मालकी हक्क सदरी नोंद नसताना इतर अधिकार सदरी असलेल्या त्यांच्या हक्काबाबत हक्कसोड शपथपत्र बॉण्ड क्रमांक 82 AB 751188 वर नोटरी करून दिलेले आहे.
यापैकी रशीदबी या मयत झालेल्या असून, त्यांचे वारस शाहीन नय्यूम, सुलेमान महमद, नसरिन फेरोज व इरफान म्हंमद यांनी सदर नोंद कमी करण्याबाबत संमतीपत्र त्याच शपथपत्र बॉण्ड क्रमांक 82 AB 751188 वर दिलेले आहे.
त्याअनुषंगाने, सादर केलेले हक्कसोड शपथपत्र, वारसांचे संमतीपत्र व संबंधित महसुली अभिलेखांची तपासणी करून, फेरफार क्रमांक ११९३ अन्वये इतर अधिकार सदरी दाखल असलेली मुमताजबी, इंत्याजबी व रशीदबी यांची नोंद कमी करून अभिलेख अद्ययावत व सुधारित करण्यासाठी हक्कसोड नोंद घेण्यात आली,जी मंजुरीस्तव सादर.