सातबारा Watch

← बालानगर

Ferfar #5267 · बालानगर

पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
281/1
Talathi
विशाल भरतराव राऊत
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा बिडकीन गहाणखत लिहुन देणार : कुशावर्ता विजय गोर्डे रा. बालानगर यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8380-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 413000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281/1 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुशावर्ता विजय गोर्डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 413000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.