Ferfar #5272 · बालानगर
पैठण, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219
- Talathi
- विशाल भरतराव राऊत
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्जदार बानोबी इब्राहीम शेख यांनी अर्ज व रु.100 च्या स्टॅप वर नोटरी शपथपत्र सादर केले, की त्यांनी बालानगर शिवारातील जमिन ग.न.119 मध्ये त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रात एक विहीर घेतली आहे. ही विहीर अर्जदार यांची स्वतंत्र असुन, सदरली अर्जदार यांची विहीर 7/12 वर नोंद करण्या बाबतचा अर्ज,रु.100 च्या स्टॅप वर नोटरी शपथपत्र आणि स्थळ पाहणी पचंनामा नुसार सदरील 7/12 इतर हक्कत बानोबी इब्राहीम शेख ज्यांचे हिस्सेत एक स्वतंत्र विहीर नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर.